मला शिवाजी व्हायचंय!
समस्या ते संधी
प्रेरणादायी पुस्तकांचे लेखक
महाराष्ट्र पोलीस
प्रशिक्षण केंद्र
दहा हजारहून अधिक पोलीस शिपाई ते अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
तुमचा ‘स्नेहसंबंध’ मार्गदर्शक मित्र
Scroll Down

प्रशिक्षक

स्नेहसंबंध तज्ज्ञ म्हणून विनोद यांनी स्नेह्संबंधांवर आधारित, ‘संवाद तुझा माझा’, ‘पालक-बालक सुसंवाद’, ‘मानवी स्नेहसंबंध’ ‘कामातील स्नेहसंबंध’ अशा अनेक विषयांवर शेकडो सेमिनार आणि कार्यशाळा राबविल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्व गुणांचा अभ्यास कित्येक वर्षे करून त्यांनी ‘मला शिवाजी व्हायचंय’,

LEARN MORE

लेखक

एक यशस्वी लेखक म्हणून शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्वगुणांवर आधारित ‘मला शिवाजी व्हायचंय!’ (आतापर्यंत ३ आवृत्ती) तसेच सुप्रसिद्ध उद्योजक अॅग्नेलोराजेश अथायडे यांच्या यशोगाथेवर आधारित ‘समस्या ते संधी’ या पुस्तकाचे त्यांनी शब्दांकन केले आहे.
त्यांच्या प्रसिद्ध वक्तव्यांवर आधारित

LEARN MORE

उद्योजक

मुंबईतील गोवंडी विभागात वसलेल्या, गरीब कॉमर्स विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण पुरवणाऱ्या ‘श्री कॉमर्स अॅकॅडमी’ ही प्रसिद्ध कोचिंग संस्था तसेच शाळा, महाविद्यालये आणि कॉर्पोरेट्सना मृदुकौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या ‘आय लीड ट्रेनिंग अँड कन्सलटन्सी सर्व्हिसेस या संस्थेचे ते सह-संस्थापक आहेत.

LEARN MORE

समुपदेशक

वैवाहिक संबंध असो, पालक-बालक संबंध असो, परस्पर संबंध असो, कामावरील संबंध असोत, विनोद मेस्त्री अशा स्नेहसंबंधात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर समुपदेशन करीत आले आहेत आणि त्यासंबंधित कित्येक यशोगाथा त्यांच्या खात्यात जमा आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील १४ वर्षांच्या अफाट

LEARN MORE

Recent Projects Go to portfolio

आम्ही केलेल्या कार्यामधील काही निवडक कार्ये.