लेखक

लेखक

Jeevanrang Publication

एक यशस्वी लेखक म्हणून शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्वगुणांवर आधारित ‘मला शिवाजी व्हायचंय!’ (आतापर्यंत ३ आवृत्ती) तसेच सुप्रसिद्ध उद्योजक अॅग्नेलोराजेश अथायडे यांच्या यशोगाथेवर आधारित ‘समस्या ते संधी’ या पुस्तकाचे त्यांनी शब्दांकन केले आहे.
त्यांच्या प्रसिद्ध वक्तव्यांवर आधारित ‘आय लीड मंत्र’ आणि वैवाहिक स्नेह्संबंधांवर आधारित ‘संवाद तुझा-माझा’ ही दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत.