प्रशिक्षक

श्री. विनोद अनंत मेस्त्री

Entrepreneur | Training | Coaching | Author

स्नेहसंबंध तज्ज्ञ म्हणून विनोद यांनी स्नेह्संबंधांवर आधारित, ‘संवाद तुझा माझा’, ‘पालक-बालक सुसंवाद’, ‘मानवी स्नेहसंबंध’ ‘कामातील स्नेहसंबंध’ अशा अनेक विषयांवर शेकडो सेमिनार आणि कार्यशाळा राबविल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्व गुणांचा अभ्यास कित्येक वर्षे करून त्यांनी ‘मला शिवाजी व्हायचंय’, ‘कॉर्पोरेट शिवाजी राजे’, ‘शिवाजी महाराजांची नीती आणि उद्योग’, ‘शिवाजी महाराजांची नीती आणि पोलीस खाते’ अशा विषयांवर व्याख्याने ते महाराष्ट्रभर घेत आहेत.
एक प्रशिक्षक म्हणून त्यांनी ८५० हून अधिक सेमिनार आणि कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि ८५००० हून अधिक लोकांच्या जीवनाला त्यांनी प्रेरणादायी स्पर्श केला आहे.

माझे सहप्रवासी (जीवनरंग ट्रेनिंग टीम)

अरुण सिंग

CEO, WEALTH GUIDE, NJ FUNDZ या कंपनीमध्ये भारतातील द्वितीय क्रमांकाचे गुंतवणूक सल्लागार, १७०० हुन अधिक समाधानी ग्राहकवर्ग. सुमारे ५००० सरकारी कर्मचाऱ्यांना “आर्थिक नियोजना”चे मार्गदर्शन.

राजेश गोहर

MBA in MARKETING | संचालक – Ambitions Nxt
मार्केटिंग क्षेत्रात २० वर्षाचा अनुभव. ८०० हुन अधिक लोकांना ४७ मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर मिळवून देण्यास मदत.

आतिष कुलकर्णी

संस्थापक – अस्पा गुरुकुल आणि उमंग, ‘जिजाऊंची पालकनीती’ पुस्तकाचे लेखक, तरुणपिढी उपयुक्त विविध विषयांवर ४०० हुन अधिक व्याख्याने

सुबोध मेस्त्री

संचालक – स्वराज्य इन्फोटेक आणि विश्वस्त – जीवनरंग ट्रस्ट. www.shodh.gov.in या वेबसाईटचा जनक, ४०० हुन अधिक समाधानी ग्राहकवर्ग

सुनील कानाळ

संस्थापक – श्री कॉमर्स अकॅडमी आणि आय लीड माय लाईफ, १०००० हुन अधिक लोकांना आर्थिक स्वातंत्र्यावर मार्गदर्शन सुमारे ३५००० तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन.

समीर पडवळ

संस्थापक – मेकर्स मीडिया, मृदूकौशल्य प्रशिक्षक आणि मृदूकौशल्य विकास क्षेत्रात ८ वर्षाचा दांडगा अनुभव, ३०००० हुन अधिकांना मार्गदर्शन

संजय गोविलकर

पोलीस निरीक्षक (राष्ट्रपती पदक विजेते), स्टॉपवॉच, मित्राची गुंतवणूक, शौर्य, रिचार्ज या पुस्तकाचे लेखक, प्रेरणादायी वक्ते, जीवनरंग संस्थेचे प्रेरणास्थान.

स्नेहल गोविलकर

स्टॉपवॉच पुस्तकाच्या सहलेखिका, सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ, JSW या अग्रगण्य कंपनीत मार्केटिंग विभागात उच्च पदावर कार्यरत