समुपदेशक

समुपदेशक

Counselor

वैवाहिक संबंध असो, पालक-बालक संबंध असो, परस्पर संबंध असो, कामावरील संबंध असोत, विनोद मेस्त्री अशा स्नेहसंबंधात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर समुपदेशन करीत आले आहेत आणि त्यासंबंधित कित्येक यशोगाथा त्यांच्या खात्यात जमा आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील १४ वर्षांच्या अफाट अनुभवामुळे ते विविध शैक्षणिक समस्यांवर विद्यार्थी आणि पालकांना समुपदेशन करीत आले आहेत.