बोलबच्चन

बोलबच्चन

(Communication Mastery & Body Language)....संभाषणाचे बच्चन व्हा!

100 यशस्वी व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करुन तयार केलेली संभाषण कौशल्याची जबरदस्त कार्यशाळा.
“उत्कृष्ट संभाषाणाने माणसे जिंकता येतात आणि माणसे जिंकता आली की जग जिंकता येते.”
संभाषण आपल्या जिवनात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. लोकांमध्ये वावरताना तुमची बोलण्याची पद्धत, तुमची देहबोली तुम्ही कशी वापरता यावर तुमचं यश अवलंबून असतं. त्यामुळे संभाषण कौशल्य विकसीत करणं आणि देहबोलीचा योग्य वापर करणं ही प्रत्येकाची गरज आहे. याच अनुशंघाने वन-टू-वन आणि चार-चौघांमधे असताना आत्मविश्वासाने कसा संवाद साधावा आणि आपल्याविषयी सकारात्मक छाप कशी सोडावी या विषयीचं मार्गदशन म्हणजे ‘बोलबच्चन’!

ठळक मुद्दे:

 1. संभाषणातील भीति दूर करणे
 2. कम्युनिकेशन मॉडेल समजून घेणे
 3. प्रभावी शब्दांचा वापर
 4. प्रभावीरित्या ऐकण्याची कला
 5. स्वतःशी प्रभावी संभाषण
 6. संभाषणातले अडथळे
 7. हावभाव कसे असावेत?
 8. हातवारे कसे असावेत?
 9. चालायचं कसं?
 10. उभं कसं रहायचं?
 11. बसायचं कसं?
 12. हात कसा मिळवायचा?
 13. माणूस वाचयचा कसा?
 14. डोळ्यांचा वापर
 15. देहबोलीत टाळायच्या 10 गोष्टी
 16. समोरच्या व्यक्तीला ती ख़ास असल्याची जाणीव कशी करुन द्यावी?
 17. पहिल्याच भेटित दीर्घकाळ टिकणारी छाप कशी पाडावी?
 18. समोरच्याशी जोड़लं कसं जावं?
 19. स्मितहास्याचा वापर
 20. सामाजिक मॅनर्स आणि एटीक्वेट्स
 21. मीटिंग टिप्स, मॅनर्स आणि एटीक्वेट्स

अपेक्षित बदल:

 1. आत्मविश्वास वाढणे
 2. योग्य आणि नेटका संवाद साधता येणे
 3. देहबोलीचा योग्य वापर करता येणे
 4. आपला मुद्दा समोरच्याला पटवून देता येणे
 5. समोरची व्यक्ती खोटे बोलत असेल तर त्याच्या देहबोलीतून आणि संभाषणातून ते हेरता येणे