SWOT & TALENT PLUS

SWOT ANALYSIS & TALENT TO TALENT PLUS

प्रत्येक व्यक्तीला प्रगती साधयला आवडते. त्याची सगळीस्वप्न पूर्ण व्हावी यासाठी तो दिवस रात्र मेहनत घेत असतो. निरनिराळ्या गोष्टी शिकत असतो, त्याच ज्ञान वाढवत असतो. पण हे सगळं अभ्यासत असताना माणूस स्वत:चा अभ्यास करायला विसरतो. जर माणसाने स्वत: बद्दल जाणून घेतले, त्याची बौद्धिक क्षमता, त्याची शारीरिक क्षमता आणि त्याची अंगी असलेले कौशल्य जाणून घेतले तर त्या माणसाने पाहिलेली स्वप्न, इच्छा, अपेक्षा तो पूर्ण करू शकतो.
आपण स्वत:च्या कुटुंबसोबत समाजची जबाबदारीदेखील आपल्या खांद्यावर उचलत असतो. ही जबाबदारी चोख बजावण्यासाठी त्याला स्वत:मधील बलस्थाने (Strength), कच्चेदुवे (Weakness), समोर येणाऱ्या संध्या (Opportunity) आणि त्यामध्ये येणारे अडथळे (Threat) यांची त्याला जाणीव असली पाहिजे. त्याची कौशल्य काय आहेत हे शोधून त्याला महान कार्य कसे करता येईल याची त्याला जाणीव असली पाहिजे.
हे जर तो योग्यरित्या करू शकला तर त्याला हवं ते यश तो साध्य करू शकतो.

ठळक मुद्दे

 1. स्वत:मधील बलस्थानाचा (Strength) शोध
 2. कच्चेदुवे (Weakness) ओळखून त्याला बलस्थानात कशी हस्तांतरित करावी
 3. संधी साधून नशीब कसे घडते ?
 4. कर्तव्यात येणारे अडथळे (Threat) कोणते ?
 5. कौशल्य का महत्वाची असतात ?
 6. महान व्यक्ती कौशल्य वापरून कसे महान कार्य साधतात ?
 7. सामान्य व्यक्तीमध्ये असलेल्या कौशल्यामध्ये असलेल्या कमतरता कोणत्या ?

अपेक्षित बदल 

 1. स्वत:मधील बलस्थाने ओळखून उच्च कामगिरी घडवता येते आणि यशप्राप्तीच्या पाय-या चढता येतात.
 2. स्वत:मधील कच्चेदुवे / कमतरता यांवर काम करून आपली बलस्थाने वाढवावी आणि स्वतःला बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बळकट बनवणे.
 3. संकटांवर मात करण्यासाठी तयारी करणे
 4. आपल्याला हवी ती कौशल्य विकसित करता येणं