समाजिक बुद्धिमत्ता

समाजिक बुद्धिमत्ता

आपल्या सगळ्यांच्याच प्रगतीमध्ये समाजाचा प्रचंड मोठा वाटा असतो. तुमच्या ध्येयाला आणि कार्याला जर समाजाची साथ मिळाली तर तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. हि साथ मिळवण्यासाठी तुमचा हेतू स्पष्ट असावा लागतो. तुम्हाला स्वतःचं व्यवस्थापन करावं लागतं. समाजाची मानसिकता समजून घ्यावी लागते.
हे सर्व आपण कसं करू शकतो. चारचौघात हुशारीने वागून समाजात स्थान कसं मिळवू शकतो. याचं उत्कृष्ट मार्गदर्शन म्हणजे हा सेमिनार!

ठळक मुद्दे

  1. स्वतःचं परीक्षण कसं करावं?
  2. स्वतःचं व्यवस्थापन कसं करावं?
  3. समाजाचं परीक्षण कसं करावं ?
  4. समाजाचं व्यवस्थापन कसं करावं ?

अपेक्षित बदल

  1. समाजाच्या दृष्टीने स्वतःला तयार करणे
  2. लोकांमध्ये राहून लोकांचा पाठींबा मिळवणे
  3. लोकांचा विश्वास जिंकणे आणि लोकाभिमुख कर्तव्य पार पाडणे
  4. लोकांमध्ये आपली आणि आपल्या खात्याची प्रतिमा स्वच्छ ठेवणे