मला शिवाजी व्हायचंय!

मला शिवाजी व्हायचंय!

 1. स्वप्नांचा खरा अर्थ काय? स्वप्नांमध्ये कोणत्या ६ गोष्टींचा समावेश हवा?
 2. आपल्याला हवा तो परिणाम कसा साधावा?
 3. माणसे कशी जोडावीत आणि टिकवावीत?
 4. येणाऱ्या संकटांना नियोजनबद्ध पद्धतीने कसे सामोरे जावे आणि त्याचे संधीत रुपांतर कसे करावे?
 5. हमखास यशाची योजना कशी आखावी आणि पार कशी पाडावी?
 6. बदलांना कसे सामोरे जावे?
 7. वागणुकीचे चार प्रकार आणि विजयी वागणूक.
 8. स्पर्धेत टिकण्याचा राजमार्ग.
 9. अपयशाला यशात रुपांतरीत कसे करावे?
 10. चिता हत्ती व्यूहनिती?
 11. संयम, विचारपूर्वक पत्करलेला धोका, चिकाटी याचे महत्त्व आणि वापर.
 12. त्रिकालबाधित प्रेरणा कशी बनाल?