शुभारंभ-नव्या प्रभावी जीवनाचा कार्यशाळेचा शुभारंभ

शुभारंभ-नव्या प्रभावी जीवनाचा या कार्यशाळेची सुरुवात शनिवारी, ५ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली.
आय लीड ट्रेनिंग अँड कांसल्टेंसी सेव्हिसेस, जीवनरंग तसेच श्री साठी हा मोठा दिवस होता.
पहिली बॅच उत्साहात सुरु झाली. २५ जण आपल्या नव्या प्रभावी जीवनाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले. हे चार शनिवार त्यांना नव्या भविष्याकडे घेऊन जातील…
आम्ही त्या परिवर्तनाचे माध्यम बनू याचा खुपच आनंद होतोय…

https://www.facebook.com/VinodAnantMestry/videos/1278236275572053/

 

Share This:

Related ProjectsYou might also be interested in these

मस्त जगा- शानदार, जबरदस्त, जिंदाबाद

‘मस्त जगा’आपण सगळेच धावपळीचं,

बोलमराठी वेब पोर्टल साठी मुलाखात

I am interviewed by popular RJ Pankaj Athavale Sir (Sport Commentator, one who had given commentary

ट्रेन दी ट्रेनर्स, पोलीस हेडक्वार्टर्स

Dear friends, A Dream came true… Yesterday lived a Historical Day. Took ‘Training On

संभाषण कौशल्य आणि देहबोली, उद्योगनिती पुणे

१४ फेब्रुवारी, Valentine Day माझ्यासाठी

श्री स्नेहमेळावा २०१६

श्री स्नेहमेळावा २०१६ जबरदस्त हिट

इंफोत्सव २०१५

शारीरिक व्यंगावर मात करुन यशाचं शिखर