श्री. विनोद मेस्त्री हे एक प्रसिद्ध उद्योजक, प्रेरणादायी वक्ता, सॉफ्ट-स्किल ट्रेनर, लाईफ-बिझिनेस कोच, लेखक आणि कवी असून गेले १८ वर्षे ते वरील विषयांवर तरूणांना, विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करत आहेत. आजपर्यंत त्यांनी १,२५,००० हून अधिक लोकांना वेगवेगळ्या विषयाअंतर्गत १३०० हून अधिक सेमिनार आणि कार्यशाळेमधून मार्गदर्शन दिले आहे.